Share

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय जाहीर

In a relief to farmers, Maharashtra Cabinet waives land partition deed registration fee—only ₹500 needed. 10 major decisions announced including GST aid for Jalna and Ichalkaranji.

Published On: 

Good news for farmers! Registration fee for agricultural land allotment papers waived; 10 important cabinet decisions announced

🕒 1 min read

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) आज झालेल्या बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यामध्ये सर्वात दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर लागणारी दस्तनोंदणी फी फक्त ५०० रुपये निश्चित करण्याचा आहे.

यापूर्वी शेतजमिनीच्या वाटणीसाठी रेडीरेकनरच्या १% किंमत भरावी लागत होती, मात्र आता ही प्रक्रिया केवळ ५०० रुपयांमध्ये होणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता (दिव्यांग कल्याण)

शेट्टी आयोगाच्या शिफारशींनुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पदांची निर्मिती

इचलकरंजी (₹657 कोटी) व जालना (₹392 कोटी) महानगरपालिकांना जीएसटी भरपाई अनुदान

Good news for farmers! Registration fee for agricultural land allotment papers waived; 10 important cabinet decisions announced

शेतजमिनीच्या वाटणी दस्तासाठी नोंदणी फी फक्त ₹500

पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या भूखंडावरील अटी-शर्तींमध्ये शिथिलता

FDCM लि. मधील 1351 पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक धोरणास मान्यता

अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित ‘मॅग्नेट प्रकल्पा’च्या अध्यक्षपदी पणन मंत्री कायम

कृषी निरीक्षक व सहाय्यक यांचे पदनाम बदल: ‘उप कृषी अधिकारी’ व ‘सहायक कृषी अधिकारी’

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA