Maharashtra Cabinet
आचारसंहितेचे कारण देणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करा; दुष्काळ बैठकीत देवेंद्र फडणवीस संतापले
—
दुष्काळ आढावा बैठकीला आचारसंहितेचे कारण देत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा कडक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिला.
राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: मोदींच्या अभिनंदनाचा ठराव, भूखंड धोरणात बदल आणि शेगावच्या विकासाला गती
—
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर. याशिवाय भूखंड धोरणात सुधारणा आणि शेगावच्या गजानन महाराज संस्थानाला बांधकामास परवानगी.



