Sports
IND vs WI: भारतात अनेक वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी; वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपचा निर्धार
भारताचा चौथ्या टी-२० सामन्यात पराभव केल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने बंगळूरुमधील अंतिम सामना जिंकून भारतातील मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का झाले होते नाराज? ICC वर साधला होता निशाणा
विराट कोहलीच्या शतकानंतर आयसीसीला कमकुवत संस्था म्हणत नाराजी व्यक्त करणारी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
IND vs WI: बुमराहची कमतरता भासतेय… पराभवानंतर संजू सॅमसनने मांडल्या टीम इंडियाच्या चुका
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर संजू सॅमसनने संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले असून जसप्रीत बुमराहची कमतरता भासत असल्याचे स्पष्ट केले.
भारताने ३५१ धावा करूनही पराभव, शाई होपच्या वादळी १६२ धावांनी फिरवला खेळ; वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सने विजय
वेस्ट इंडिजने ३५२ धावांचे आव्हान ५ विकेट्स राखून पूर्ण केले. कर्णधार शाई होपने नाबाद १६२ धावांची वादळी खेळी करत भारताचा पराभव केला.






