ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; दिवंगत नेते अजित पवारांसोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या सलोख्याच्या संबंधांना उजाळा मिळत आहे.
नाना पाटेकरांचे स्वयंपाकप्रेम: अभिनेते नसते तर कुक झालो असतो; जाणून घ्या त्यांची खास मटण रेसिपी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनयासोबतच स्वयंपाकाची प्रचंड आवड असून, त्यांच्या खास मटण रेसिपीचे साहित्य आणि बनवण्याची सविस्तर पद्धत येथे जाणून घ्या.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित भावुक; सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली असून कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांकडे शिफारस
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांवर तातडीच्या कारवाईस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्र सरकार, आयोगाला नोटीस
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कथित घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगासह सात प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कारवाईस सुप्रीम कोर्टाचा नकार; निवडणूक आयोगाला नोटीस
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीची कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आली आहे.
‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा थेट सवाल
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत जय पवार यांनी प्रचारादरम्यान विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर जोरदार टीका करत विविध सवाल उपस्थित केले आहेत.
ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर भाजपचा पलटवार; रवींद्र चव्हाणांचे विरोधकांना ३ थेट सवाल
एसआयआर प्रक्रियेवरून ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रवींद्र चव्हाण यांनी अमित शाहांच्या भाषणाचा दाखला देत ३ सवाल विचारले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी; मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर उदय सामंतांचे शिक्कामोर्तब
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढणार असून, शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले.
‘अजित नसल्याने आता मीच लक्ष घालणार’, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांचा शब्द; युगेंद्र पवारांचा भाजपवरही निशाणा
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत 'सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल'चा प्रचार सुरू झाला असून, अजितदादा नसल्याने आता मीच लक्ष घालणार असल्याचा शरद पवारांचा निरोप युगेंद्र पवारांनी दिला.













