मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कारवाईस सुप्रीम कोर्टाचा नकार; निवडणूक आयोगाला नोटीस
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीची कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आली आहे.
‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा थेट सवाल
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत जय पवार यांनी प्रचारादरम्यान विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर जोरदार टीका करत विविध सवाल उपस्थित केले आहेत.
ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर भाजपचा पलटवार; रवींद्र चव्हाणांचे विरोधकांना ३ थेट सवाल
एसआयआर प्रक्रियेवरून ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रवींद्र चव्हाण यांनी अमित शाहांच्या भाषणाचा दाखला देत ३ सवाल विचारले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी; मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर उदय सामंतांचे शिक्कामोर्तब
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अडचणी वाढणार असून, शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले.
‘अजित नसल्याने आता मीच लक्ष घालणार’, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांचा शब्द; युगेंद्र पवारांचा भाजपवरही निशाणा
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत 'सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल'चा प्रचार सुरू झाला असून, अजितदादा नसल्याने आता मीच लक्ष घालणार असल्याचा शरद पवारांचा निरोप युगेंद्र पवारांनी दिला.
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचे नाव बदलले; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचे नाव आता 'संत रविदास नगर भदोही' असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १,३४० कोटींच्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी ही मोठी घोषणा केली.
निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी ठाकरे बंधूंची नौटंकी; रामदास कदमांचा घणाघात
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेला मोर्चा म्हणजे नौटंकी असून, अपयश लपवण्यासाठीच आयोगाला बदनाम केले जात असल्याची टीका रामदास कदम यांनी केली.
‘साखर कारखाने ढापणाऱ्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न काय समजणार?’; एमपीएससी आंदोलनावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला; उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्यावर सचिन सानप ठाम
महायुतीच्या जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला मिळाला आहे. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची ठाम भूमिका सचिन सानप यांनी घेतली आहे.
विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ; बँकांची ८,७५१ कोटींची अद्याप थकबाकी, ईडीनेही स्पष्ट केली भूमिका
फरार उद्योगपती विजय मल्ल्याकडून अद्याप ८ हजार ७५१ कोटी रुपये वसूल करणे बाकी असल्याचे बँकांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.












