मोठी बातमी
मुंबईकरांनो सावधान! तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पुढे, हवामान विभागाचा उष्णतेचा इशारा
मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित भावुक; सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली असून कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची राज्यपालांकडे शिफारस
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांवर तातडीच्या कारवाईस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्र सरकार, आयोगाला नोटीस
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कथित घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगासह सात प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील कारवाईस सुप्रीम कोर्टाचा नकार; निवडणूक आयोगाला नोटीस
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीची कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आली आहे.
‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा थेट सवाल
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत जय पवार यांनी प्रचारादरम्यान विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर जोरदार टीका करत विविध सवाल उपस्थित केले आहेत.
‘अजित नसल्याने आता मीच लक्ष घालणार’, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांचा शब्द; युगेंद्र पवारांचा भाजपवरही निशाणा
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत 'सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल'चा प्रचार सुरू झाला असून, अजितदादा नसल्याने आता मीच लक्ष घालणार असल्याचा शरद पवारांचा निरोप युगेंद्र पवारांनी दिला.
‘साखर कारखाने ढापणाऱ्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न काय समजणार?’; एमपीएससी आंदोलनावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर हल्लाबोल
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला; उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्यावर सचिन सानप ठाम
महायुतीच्या जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला मिळाला आहे. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची ठाम भूमिका सचिन सानप यांनी घेतली आहे.
विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ; बँकांची ८,७५१ कोटींची अद्याप थकबाकी, ईडीनेही स्पष्ट केली भूमिका
फरार उद्योगपती विजय मल्ल्याकडून अद्याप ८ हजार ७५१ कोटी रुपये वसूल करणे बाकी असल्याचे बँकांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.













