Press Release

mahasatta

अभिजीत दीपकेंना नवा पर्याय? ‘मक्खी जनता पार्टी’चे अवघ्या ७२ तासांत ३.३ लाख फॉलोअर्स

—

'कॉकरोच जनता पार्टी'नंतर आता इन्स्टाग्रामवर 'मक्खी जनता पार्टी'ची जोरदार चर्चा असून अवघ्या ७२ तासांत ३.३ लाख फॉलोअर्स मिळाले आहेत.

mahasatta

२०२९ च्या निवडणुकीबाबत अमित शाहांचा मोठा दावा; राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळले

—

२०२९ च्या निवडणुकीत एनडीए पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला असून राहुल गांधींचे आरोप फेटाळले आहेत.

mahasatta

२०२९ मध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येणार! अमित शाहांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळत आकडेवारीच मांडली

—

अमित शाह यांनी राहुल गांधींचे सर्व आरोप निराधार ठरवत आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा दावा केला आहे.

mahasatta

‘गनमास्टर G9’च्या सेटवर काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट; हवेत उलटलेली SUV व्हॅनवर आदळली, इमरान हाशमी बचावल्याची चर्चा

—

'गनमास्टर G9' चित्रपटाच्या सेटवरील एका भयानक कार स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात इमरान हाशमी एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याची चर्चा रंगली आहे.

mahasatta

मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘हिटमॅन’ राज? IPL 2027 मध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याची दाट शक्यता

—

आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदात मोठा बदल होण्याची शक्यता असून हार्दिक पांड्याऐवजी पुन्हा रोहित शर्माकडे नेतृत्व दिले जाऊ शकते.

mahasatta

तीन चटया आणि एक जीम; नाना पाटेकरांच्या मुंबईतील साध्या घराची आणि संघर्षाची गोष्ट

—

बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करूनही अभिनेते नाना पाटेकर मुंबईत अवघ्या ७५० चौरस फुटांच्या घरात राहायचे. त्यांच्या या साधेपणामागे बालपणीचा मोठा संघर्ष आहे.

mahasatta

तिरंगा फडकवणं गुन्हा आहे का? सीजेपी कार्यकर्त्यांच्या अटकेवरून अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांना सवाल

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचलेल्या 'कॉकरोच जनता पक्षा'च्या (सीजेपी) तीन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

mahasatta

२० ते २५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात परतीचा पाऊस; पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

—

खरीप हंगाम हातून गेल्यानंतर आता रबी हंगामासाठी पंजाबराव डख यांनी २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

mahasatta

CJP आंदोलनाला विरोध केल्याने अभिनेता रणवीर शौरीला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरू

—

सीजेपीच्या आंदोलनाला विरोध दर्शवल्याने बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.

mahasatta

विराट कोहली आता LinkedIn वर? कथित खात्याची सर्वत्र चर्चा, तासाभरात मिळाले ५२ हजार फॉलोअर्स

—

विराट कोहलीच्या नावाने लिंक्डइनवर एक कथित खाते व्हायरल होत असून, काही तासांतच ५२ हजार लोकांनी त्याला फॉलो केले आहे. सत्यता मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

123…12 Next