weather

mahasatta

पाऊस गायब, राज्यात उन्हाचा कहर; सांताक्रूझमध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

—

राज्यात पावसाने दडी मारली असून उन्हाचा कडाका वाढला आहे. सांताक्रूझमध्ये ३८ अंश तापमानाची नोंद झाली असून शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची आस आहे.

मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा

मुंबईकरांनो सावधान! तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पुढे, हवामान विभागाचा उष्णतेचा इशारा

—

मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Monsoon withdrawal update IMD announces monsoon retreat from Mumbai

मुंबईतून मॉन्सूनची माघार; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस परतणार

—

मुंबईतून मॉन्सूनने माघार घेतली असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस परतीचा प्रवास पूर्ण करेल.