Share

June Bank Holidays 2025 : जूनमध्ये बँका किती दिवस राहणार बंद? जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

Banks will be closed for 12 days in June 2025 (Bank Holidays June 2025) due to weekly offs and local holidays. Plan your banking tasks accordingly. Some rules may also change from June 1.

Published On: 

June Bank Holidays 2025: How many days will banks be closed in June? Know the list of holidays

🕒 1 min read

June Bank Holidays 2025 : जून महिन्यात बँकेत काही काम असेल, तर आता सावध व्हा! कारण या महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद (Bank Holidays June 2025) राहणार आहेत. यामध्ये रविवारीची आठवड्यातील साप्ताहिक सुट्टी, दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच स्थानिक आणि राष्ट्रीय सण यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी:

1 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

6 जून (गुरुवार) – बकरी ईद (केरळ)

7 जून (शुक्रवार) – बकरी ईद (बहुतेक राज्यांमध्ये)

8 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

11 जून (मंगळवार) – संत कबीर जयंती (सिक्किम, मेघालय)

June Bank Holidays 2025

14 जून (शनिवार) – दुसरा शनिवार

15 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

22 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

27 जून (गुरुवार) – रथ यात्रा/कांग (ओडिशा, मणिपूर)

28 जून (शनिवार) – चौथा शनिवार

29 जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

30 जून (सोमवार) – मिझोरममध्ये सुट्टी

या 12 पैकी काही सुट्ट्या फक्त विशिष्ट राज्यांमध्येच लागू होतात. त्यामुळे प्रत्येक राज्यातील सुट्ट्यांची यादी पाहूनच बँक संबंधित कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे. यामुळे वेळ आणि पैसे वाचतील.

1 जूनपासून नियम बदलणार:

बँकिंगशी संबंधित काही महत्त्वाचे बदल 1 जूनपासून लागू होण्याची शक्यता आहे. एफडीवरील व्याजदर कमी होऊ शकतो, तसेच एटीएम वापराचे चार्जेसही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहावे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News
MAHASATTA