शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाचा टीझर कधी रिलीज होणार? मोठी माहिती समोर
शाहरुख खानच्या ४५० कोटी बजेट असलेल्या 'किंग' चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त २ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; चाकू जप्त केल्याचा टीएमसीचा दावा
कोलकातामध्ये दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनादरम्यान माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा टीएमसीने केला असून, एका तरुणीकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.
निती टेलरचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा; दिग्दर्शकानेच केली होती घाणेरडी मागणी
अभिनेत्री निती टेलरने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकानेच घाणेरडी मागणी केल्याने तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी सोडल्याचा खुलासा केला.
जेडीयू आणि भाजपचं विलीनीकरण होणार? दिल्लीतल्या एका फोटोमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ
जेडीयू नेते लल्लन सिंह आणि पीयूष गोयल यांच्या एका फोटोवरून बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली असून जेडीयू-भाजप विलीनीकरणाची शक्यता विरोधकांनी वर्तवली आहे.
दादांच्या आजपर्यंतच्या कष्टाचं फळ; सोमेश्वर कारखान्यातील विजयानंतर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया
श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१-० ने विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, हा दादांच्या कष्टाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
वयाच्या ६० व्या वर्षी सलमान खानला बाबा व्हायचंय! ‘कॉफी विथ करण’मध्ये व्यक्त केली मुलांची उणीव
सलमान खानने 'कॉफी विथ करण ९' मध्ये वडील होण्याची इच्छा व्यक्त केली असून, वयाच्या ६० व्या वर्षी त्याला मुलांची उणीव जाणवत आहे.
पानात विष कालवून हत्येचा प्रयत्न! टॉलिवूड अभिनेते बाबू मोहन यांचा खळबळजनक दावा
टॉलिवूड अभिनेते बाबू मोहन यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा धक्कादायक खुलासा केला असून पानात विष कालवून मारण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील २.७० लाख मतदारांचे वय दाखवले १५० वर्षे; मोठी तांत्रिक चूक निवडणूक आयोगाकडून अखेर दुरुस्त
मसुदा मतदार यादीत तांत्रिक त्रुटीमुळे राज्यातील २.७० लाख मतदारांचे वय १०१ ते १५० वर्षे नोंदवले गेले होते, निवडणूक आयोगाने ही चूक सुधारली आहे.
वंदना गुप्ते यांनी सीकेपी मुलाशी लग्न केल्याने बाळासाहेबांना झाला होता आनंद, अभिनेत्रीने सांगितल्या जुन्या आठवणी
अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. सीकेपी कुटुंबात लग्न केल्यामुळे बाळासाहेबांना खूप आनंद झाला होता, असा किस्सा त्यांनी सांगितला.
अभिनेत्री सेलिना जेटलीचे पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप; म्हणाली, ‘खर्चासाठी सफाई कामगाराची नोकरी करण्याचा सल्ला’
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनं पती पीटर हागवर गंभीर आरोप केले आहेत. कायदेशीर खर्चासाठी तिला स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.




