mahasatta

समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

—

समृद्धी महामार्गावर फुलांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने वाहनाने पेट घेतला. या भीषण आगीत ट्रकमधील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

mahasatta

तुकाराम मुंढेंची FDA मधून बदली नाही; सोशल मीडियावरून खुलासा, कारवाई सुरूच राहणार

—

तुकाराम मुंढे यांनी आपली अन्न आणि औषध प्रशासनातून (FDA) बदली झाली नसल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला असून भेसळविरोधी मोहीम कायम राहणार आहे.

mahasatta

ऋषभ पंत दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; बीसीसीआयने दिली कुमार कुशाग्रला संधी

—

स्नायूंच्या दुखापतीमुळे ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत ‘अ’ संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने युवा यष्टीरक्षक कुमार कुशाग्रला संघात स्थान दिले आहे.