Press Release
नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वाद : ‘त्यावेळी मी लहान होतो’, शक्ती कपूर यांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत
नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने केलेल्या पोस्टमुळे त्यांचा जुना वाद आणि अभिनेते शक्ती कपूर यांची त्यावेळी दिलेली वादग्रस्त प्रतिक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.
पैसे न घेता सोनाली बेंद्रेने का केलं होतं ‘छम छम…’ गाणं? अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितला किस्सा
सोनाली बेंद्रेने 'छम छम करता...' हे गाणे विनामोबदला का केले, याचे कारण पहिल्यांदाच सांगितले असून, मराठी सिनेसृष्टीला 'बूस्ट' देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ती म्हणाली.
महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? फडणवीसांच्या सलग दोन महत्त्वाच्या बैठकांना दांडी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानावरील बैठकांसह दोन महत्त्वाच्या बैठकांना ते गैरहजर राहिले आहेत.
दृश्यम ३: ‘गायत्रीला गायतोंडे आवडत नसेल पण..’, विजय साळगावकरच्या वकिलाची खास पोस्ट चर्चेत
'दृश्यम ३' मधील विजय साळगावकरची वकील गायत्री म्हणजेच अभिनेत्री संवेदना सुवलकाने पोलीस अधिकारी गायतोंडे यांच्याबद्दल केलेली खास पोस्ट चर्चेत आली आहे.
‘ज्या गोष्टीने त्रास दिला, त्यावर प्रेम कसं करू?’; सोनाली बेंद्रेने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल केला मोठा खुलासा
सोनाली बेंद्रेने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आजाराशी न भांडता स्वतःच्या शरीरावर आणि पेशींवर प्रेम केल्याचे तिने सांगितले.
७७ व्या वर्षी हेमा मालिनी यांचं दुर्गा रूपात बहारदार नृत्य; सादरीकरणाने चाहते मंत्रमुग्ध
वयाच्या ७७ व्या वर्षी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हैदराबादमध्ये 'दुर्गा' या नृत्यनाटिकेचे सादरीकरण केले. त्यांच्या या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोमेश्वरमधील पराभवानंतर शरद पवार गटाचे सुनेत्रा पवारांना मोठं आवाहन; शशिकांत शिंदेंच्या वक्तव्याने विलिनीकरणाची पुन्हा चर्चा
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनलकडून पराभव झाल्यानंतर, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या पक्षाला सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
‘पप्पा मला वाचवा…’, लेकाच्या अखेरच्या शब्दांनी शेखर सुमन भावूक; व्यक्त केली हतबलता
प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी आपला ११ वर्षांचा दिवंगत मुलगा आयुष याच्या निधनाची आणि त्यावेळच्या संघर्षाची अत्यंत भावूक आठवण सांगितली आहे.
‘कधी ब्रेस्ट साइज बदलतात तर कधी…’; AI-मॉर्फ्ड फोटोंवर अभिनेत्री श्रेया सरन भडकली
एआयच्या माध्यमातून अभिनेत्रींचे फोटो-व्हिडीओ अश्लीलपणे मॉर्फ करण्याच्या विकृत घटनांवर अभिनेत्री श्रेया सरन हिने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
३७ वर्षांनी लहान असलेल्या जसलीनसोबतच्या अफेअरवर अनूप जलोटांचा मोठा खुलासा, म्हणाले…
अनूप जलोटा यांनी ३७ वर्षांनी लहान जसलीन मथारूसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत, हा सर्व प्रकार टीआरपीसाठी रचलेला ड्रामा असल्याचे स्पष्ट केले.




