Press Release
समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू
समृद्धी महामार्गावर फुलांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने वाहनाने पेट घेतला. या भीषण आगीत ट्रकमधील दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.
तुकाराम मुंढेंची FDA मधून बदली नाही; सोशल मीडियावरून खुलासा, कारवाई सुरूच राहणार
तुकाराम मुंढे यांनी आपली अन्न आणि औषध प्रशासनातून (FDA) बदली झाली नसल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला असून भेसळविरोधी मोहीम कायम राहणार आहे.
ऋषभ पंत दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; बीसीसीआयने दिली कुमार कुशाग्रला संधी
स्नायूंच्या दुखापतीमुळे ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत ‘अ’ संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने युवा यष्टीरक्षक कुमार कुशाग्रला संघात स्थान दिले आहे.
मुंबई, ठाणे, पालघरसह ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’; वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह ५ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. वाढत्या तापमानासोबतच मुंबईची हवा गुणवत्ताही घसरल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.




