Press Release
निवडणूक आयोग, मतचोरी आणि SIR: राहुल गांधींच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रणनीती
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोग आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पुढील रणनीती ठरवली असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत; मेडिकल बूट घातलेला फोटो पाहून चाहते चिंतेत
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर मेडिकल वॉकिंग बूट घातलेला फोटो आणि मजेशीर कॅप्शन शेअर केले आहे.
नाना पाटेकरांच्या निधनानंतर सुशील इनामदारने घेतली नीलकांतीताई आणि मल्हार यांची भेट; शेअर केली भावूक पोस्ट
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेता सुशील इनामदार याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले असून, यासंदर्भात भावूक पोस्ट शेअर केली आहे.
निर्मात्याला भांडी घासायला लावली, सिनेमासाठी घर गहाण ठेवलं; नाना पाटेकरांचे हे भन्नाट किस्से माहिती आहेत का?
नाना पाटेकरांच्या निधनानंतर त्यांच्या स्वावलंबी स्वभावाचे आणि शिस्तीचे अनेक किस्से समोर येत आहेत. त्यांनी 'अंकुश' सिनेमासाठी स्वतःचे घर गहाण ठेवले होते.
गरोदरपणात केलेलं सुपरहिट गाण्याचं शूटिंग; सोनाली बेंद्रेनं सांगितला ‘अगं बाई अरेच्चा’चा किस्सा
सोनाली बेंद्रेने 'अगं बाई अरेच्चा!' चित्रपटातील लोकप्रिय गाण्यासाठी मानधन घेतले नव्हते. तसेच, या गाण्याच्या शूटिंगवेळी ती गरोदर होती, असा खुलासा तिने केला.
फक्त २ मिनिटांत तयार झाली होती ‘आफरीन आफरीन’ कव्वालीची धून, ३० वर्षांनंतरही जादू कायम
प्रसिद्ध कव्वाली 'आफरीन आफरीन'ची धून नुसरत फतेह अली खान यांनी अवघ्या दोन मिनिटांत तयार केली होती, हा किस्सा गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितला.
जेमीने ‘लिव्हर’ आडनाव लावण्यास का दिला होता नकार? स्वतःच केला मोठा खुलासा
जेमी लिव्हरला स्वतःच्या मेहनतीने ओळख निर्माण करायची असल्याने सुरुवातीला वडिलांचे आडनाव लावण्यास तिने नकार दिला होता, असा खुलासा तिने केला आहे.
‘डावी कंबर दिसली तर सज्जन, उजवी दिसली तर…’ साडीवरून ट्रोल झालेल्या ऊर्मिला निंबाळकरचे सडेतोड उत्तर
साडी नेसण्याच्या पद्धतीवरून अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरला सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागला. यावर तिने व्हिडीओद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनावर वंदना गुप्ते भावूक; म्हणाल्या, ‘नाना आत एक आणि बाहेर एक असा नव्हता’
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाला धक्का बसला असून, अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नानांच्या रोखठोक आणि मनस्वी स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ऐश्वर्या राय इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला करते फॉलो; ना अमिताभ बच्चन ना शाहरुख खान!
ऐश्वर्या राय इंस्टाग्रामवर केवळ एकाच व्यक्तीला फॉलो करते. ती व्यक्ती अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान नसून तिचा पती अभिषेक बच्चन ही आहे.




