दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदींचा हात; आंतरराष्ट्रीय कटाची शंका व्यक्त करत एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप
सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चात विदेशी ताकदींचा हात असून हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर केला आहे.
हाताला अक्षरश: चटके बसले… प्रिया बेर्डेंनी सांगितला पुण्यात हॉटेल चालवतानाचा अनुभव
पुण्यात हॉटेल चालवत असताना भट्टीवर रोटी बनवताना हाताला चटके बसल्याचा किस्सा अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये सांगितला.
नागराज मंजुळेंच्या बहुचर्चित ‘खाशाबा’ चित्रपटात नाना पाटेकरांची महत्त्वपूर्ण भूमिका?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या निधनानंतर आगामी चित्रपटांतून त्यांना पाहता येणार आहे.
प्रदीप पूर्णेकर प्रकरण: अटक केलेला हेल्मेटधारी मारेकरी तो नाहीच, मुलाचा पोलिसांच्या कारवाईवर मोठा संशय
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला हेल्मेटधारी आरोपी आणि सीसीटीव्हीतील व्यक्तीची शरीरयष्टी जुळत नसल्याचा संशय पूर्णेकरांच्या मुलाने व्यक्त केला आहे.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांच्या निधनावर व्यक्त केला आनंद; इमरान हाश्मीसोबतच्या बोल्ड सीन्सचीही रंगलीये चर्चा
नाना पाटेकर यांच्या निधनावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आनंद व्यक्त केल्याने जुन्या वादाला पुन्हा उजाळा मिळाला असून, तिचे बॉलिवूड करिअर चर्चेत आले आहे.
सोनाली बेंद्रेसमोर माधुरी दीक्षितची प्रामाणिक कबुली; सांगितला डॉक्टर नवरा शोधण्यामागचा किस्सा
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सोनाली बेंद्रेने विचारलेल्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने मिश्किल उत्तर दिले.
अटकेनंतर 24 तास अज्ञातस्थळी ठेवले, अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
अभिजीत दीपके यांनी १० ऑक्टोबरच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी २४ तास अज्ञातस्थळी ठेवल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
राहुल गांधींकडून तीन महिन्यांच्या गरोदर महिला पत्रकाराला धक्का? भाजपचा गंभीर आरोप
आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका तीन महिन्यांच्या गरोदर महिला पत्रकाराला धक्का दिल्याचा दावा करत भाजपने तीव्र निषेध नोंदवला आहे.
संजय दत्तचे आलिशान घर एखाद्या महालासारखे; काच आणि लाकडाच्या इंटिरिअरने वेधले लक्ष
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या मुंबईतील पाली हिल येथील भव्य घराचे लाकूड आणि काचेचे इंटिरिअर अत्यंत आकर्षक असून, ते एखाद्या महालासारखे दिसते.
मुक्ताईनगरमध्ये वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचा भडका; ‘निखिलने असं काय पाहिलं की…’, आमदार चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप
मुक्ताईनगरच्या राजकारणात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद उफाळला असून, निखिल खडसेंच्या मृत्यूवरून एकमेकांवर अत्यंत गंभीर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.




