Sanjay Raut
उत्तम साहित्यासाठी लेखकांना अधूनमधून तुरुंगात पाठवा: ‘बोध कीर्तन’च्या प्रकाशनात संजय राऊतांचे विधान
शिवसेना भवनसमोरील 'बोध कीर्तन' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात संजय राऊत यांनी तुरुंगातील आठवणी आणि पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे केलेले कौतुक यावर भाष्य केले.
अमित शाहंचे डोळे म्युझियममध्ये ठेवावेत; संजय राऊत यांची खोचक टीका
लाखोंच्या मोर्चात केवळ आठ हजार लोक दिसल्याचा दावा करणाऱ्या अमित शाहंचे डोळे म्युझियममध्ये ठेवावेत, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अटकेवरून संजय राऊत आक्रमक; केंद्र सरकारवर टीका करत संघाला विचारला सवाल
जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यावरून सौरव दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेवर संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली.
सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार सहा महिन्यात गाशा गुंडाळणार, संजय राऊतांचे मोठे भाकीत
येत्या सहा महिन्यांत मोदी सरकारला दिल्लीतून गाशा गुंडाळावा लागेल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.



