Salman Khan
आयफाच्या मंचावर सलमान खान शाहिद कपूरबद्दल असं का म्हणाला? नेटकऱ्यांमध्ये बिष्णोई गँगची चर्चा
आयफाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खान आणि शाहिद कपूर यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी याचा संबंध बिष्णोई गँगच्या धमकीशी जोडला आहे.
तीच व्यक्ती दुसऱ्याशी लग्न करते; सलमान खानने सांगितला डेटिंगबाबतचा अनुभव
'कॉफी विथ करण'च्या नवव्या सिझनमध्ये सलमान खानने आपल्या डेटिंग आयुष्याविषयी आणि आमिर खानशी संबंधित मजेशीर प्रसंगावर भाष्य करत विविध खुलासे केले आहेत.
सलीम खान यांच्यासाठी सलमान खानची भावूक पोस्ट; ‘आयुष्यातला एक दिवस कमी होतो…’, वडिलांबद्दल व्यक्त केल्या भावना
वडील सलीम खान यांच्यासोबतचे खास फोटो शेअर करत सलमान खानने भावनिक पोस्ट लिहिली असून, चाहत्यांनी सलीम यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
‘कुछ-कुछ होता है’ च्या सेटवर सलमानच्या ‘त्या’ हट्टामुळे करण जोहरला कोसळले होते रडू, नेमकं काय घडलं?
'कुछ-कुछ होता है' चित्रपटाच्या सेटवर फाटलेली जीन्स घालण्याच्या सलमान खानच्या हट्टामुळे नवखा दिग्दर्शक करण जोहरला चक्क रडू कोसळले होते.
‘कॉफी विथ करण ९’मध्ये सलमान खानला सरप्राईज; पहिल्याच एपिसोडमध्ये ‘ही’ अभिनेत्री लावणार हजेरी
'कॉफी विथ करण'च्या ९व्या आणि अंतिम सीझनची आजपासून सुरुवात होत असून, पहिल्या भागात सलमान खानसोबत करिश्मा कपूर सरप्राईज एन्ट्री घेणार आहे.
वयाच्या ६० व्या वर्षी सलमान खानला बाबा व्हायचंय! ‘कॉफी विथ करण’मध्ये व्यक्त केली मुलांची उणीव
सलमान खानने 'कॉफी विथ करण ९' मध्ये वडील होण्याची इच्छा व्यक्त केली असून, वयाच्या ६० व्या वर्षी त्याला मुलांची उणीव जाणवत आहे.
सलमान खान पुन्हा ‘कॉफी विथ करण’मध्ये; ‘मी व्हर्जिन…’ वक्तव्यानंतर आता कोणतं गुपित उघडणार?
सलमान खान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या ९ व्या सीझनमध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्याने याच शोमध्ये 'मी व्हर्जिन आहे' असा खुलासा केला होता.



