Gunratna Sadavarte

mahasatta

गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा: ‘एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री नाहीत, ते तर संकरित राजकारणी’

—

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर 'संकरित राजकारणी' अशी टीका करत ते आगामी काळात मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा केला आहे.