Virat Kohli

mahasatta

२०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराट खेळणार का? बीसीसीआय अध्यक्षांनी स्पष्ट केल्या ‘या’ दोन अटी

—

२०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागावर बीसीसीआय अध्यक्षांनी भाष्य करत संघ निवडीच्या दोन महत्त्वाच्या अटी सांगितल्या आहेत.

mahasatta

सुरुवातीच्या काळात विराट कोहली खूपच अहंकारी होता; एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा

—

विराट कोहली सुरुवातीच्या काळात अतिआत्मविश्वासू आणि अहंकारी वाटत होता, असा मोठा खुलासा त्याचा मित्र एबी डिव्हिलियर्सने एका पॉडकास्टमध्ये केला आहे.

mahasatta

विराट कोहलीची ‘लिंक्डइन’वर पहिली पोस्ट; निवृत्तीनंतर ९ ते ५ ची नोकरी करणार? चाहत्यांमध्ये चर्चा

—

विराट कोहलीने लिंक्डइनवर पहिली पोस्ट करत व्यावसायिक जगात पाऊल ठेवले आहे. यामध्ये त्याने बिझनेस प्लॅन्स आणि भारतातून जागतिक दर्जाचे ब्रँड्स उभारण्यावर भाष्य केले आहे.

mahasatta

विराट कोहलीच्या शतकाने अभिजीत दिपके का झाले होते नाराज? ICC वर साधला होता निशाणा

—

विराट कोहलीच्या शतकानंतर आयसीसीला कमकुवत संस्था म्हणत नाराजी व्यक्त करणारी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

mahasatta

विराट कोहली आता LinkedIn वर? कथित खात्याची सर्वत्र चर्चा, तासाभरात मिळाले ५२ हजार फॉलोअर्स

—

विराट कोहलीच्या नावाने लिंक्डइनवर एक कथित खाते व्हायरल होत असून, काही तासांतच ५२ हजार लोकांनी त्याला फॉलो केले आहे. सत्यता मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

mahasatta

२०२७ च्या विश्वचषकात रोहित-विराट खेळणार का? बीसीसीआयच्या अध्यक्षांनी सांगितल्या दोन अटी

—

२०२७ च्या विश्वचषकात रोहित आणि विराट खेळणार का? यावर बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनी फिटनेस आणि कामगिरीच्या अटी स्पष्ट केल्या आहेत.