Maharashtra Government
दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल, तर VIP साठी महाराष्ट्र सरकार खरेदी करणार १२.६८ कोटींच्या नव्या गाड्या
—
राज्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने व्हीआयपी अतिथींसाठी तब्बल १२.६८ कोटी रुपये खर्चून ४४ नव्या गाड्या खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.



