Cricket News

mahasatta

क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज नाबाद! चेंडू नो-बॉल नव्हता, तरीही ‘डेड बॉल’ कसा ठरला?

—

अफगाणिस्तान-झिम्बाब्वे सामन्यात गोलंदाजाचा टॉवेल खाली पडल्याने लक्ष विचलित झाल्याची तक्रार फलंदाजाने केली. एमसीसीच्या नियमानुसार बोल्ड होऊनही तो नाबाद राहिला.

mahasatta

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार नाही; जाणून घ्या सामन्यांची नेमकी वेळ

—

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने संध्याकाळी ७.३० वाजता नसून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होतील.

mahasatta

दारूचं व्यसन आणि २६ दिवस रिहॅबमध्ये; युझवेंद्र चहलनं सांगितला घटस्फोटाचा कठीण काळ

—

भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याला लागलेले दारूचे व्यसन, पॅनिक अटॅक आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी २६ दिवस रिहॅबमध्ये राहिल्याचा मोठा खुलासा केला आहे.